मनोरंजन

‘पाच बॉयफ्रेंड असणं ही मुलीची मर्जी’; स्पर्धकाला झापणारी नेहा धुपिया सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई | अभिनेत्री नेहा धुपिया तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. ‘रोडीज’मधील एका स्पर्धकाला खडेबोल सुनावल्यामुळे नेहा सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे.

शोमध्ये काही दिवसापूर्वी एका स्पर्धकाने हजेरी लावली होती. यावेळी माझ्या एक्स गर्लफ्रेंडचे पाच प्रियकर होते. त्यामुळे मी तिच्या कानशिलात लगावली, असं या स्पर्धकाने सांगितलं. या स्पर्धकाने सांगितलेल्या किस्स्यानंतर नेहाने त्याला चांगलंच झापलं.

एका मुलीला मारण्याचा तुला अधिकार नाही. पाच प्रियकरांची निवड करणं हा सर्वस्वी त्या मुलीचा निर्णय आहे, असं नेहाने म्हटलं आहे.

एका मुलीला मारण्याचा तुला अधिकार नाही, असं नेहा म्हणाली. पण तिच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. प्रत्येक वेळी उपदेशाचे डोस पाजायचे नसतात, असं नेटकऱ्यांनी नेहाला सुनावलं आहे.

 

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सातही जागा बिनविरोध, अधिकृत घोषणा 18 रोजी

कौतुकास्पद! वडिलांसोबत दुकानात काम करत शुभम गुप्ता झाला IAS

महत्वाच्या बातम्या-

विद्यार्थीनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून द्या; सक्षणा सलगर यांची मागणी

‘महापुरुषांचा अपमान करण्याचा आमचा हेतू नव्हता’; निलेश साबळेने मागितली माफी

“केंद्रात गो-गो म्हणून बघा कधी तुमचा खो-खो करतील तुम्हाला पण नाही समजणार”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या