मुंबई | नेहा कक्करने आपल्या गायनाच्या जोरावर सर्वांचीच मनं जिंकली आहे. नेहाच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. इंडियन आयडल या सिंगींग रिअॅलिटी शोचा 11 वा सीझन सुरु झाला आहे. सध्या या शोचे ऑडिशन सुरु आहे. नेहा या शोमध्ये जज म्हणून काम करत आहे.
ऑडिशन दरम्यान अनेक स्पर्धकांचे धमाकेदार परफॉर्मन्स पाहायला मिळत आहेत. मात्र ऑडिशनला आलेल्या एका स्पर्धकाने स्टेजवर चक्क नेहा कक्करला पकडून किस केल्याचं समोर आलं आहे. या सर्व प्रकारामुळे परिक्षकांसह प्रेक्षकांना देखील धक्का बसला.
नेहा कक्करचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
हा प्रकार आमच्यासाठीही शॉकिंग होता. यानंतर लगेच मी पोलिसांना बोलवण्याचा सल्ला दिला होता. मात्र नेहाने त्या स्पर्धकाला जाऊ दिलं. त्या स्पर्धकाला मानसोपचार तज्ञाची गरज आहे आणि त्यासाठी आम्ही त्याची मदत नक्कीच करु, असं विशालने ददलानी स्पष्ट केलं.
महत्वाच्या बातम्या-
स्वयंघोषीत कल्की देवाच्या आश्रमावर छापा; 600 कोटींची संपत्ती जप्त https://t.co/L3sz8S3dkj #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 23, 2019
“दिवाळीनंतर अजित दादांसोबत मी विधानसभेत असेल”- https://t.co/RPflFEXlUd #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 23, 2019
“मी असेपर्यंत खुशाल गायी कापा” https://t.co/YGoj62UKvc @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) October 23, 2019
Comments are closed.