नेरुळमध्ये भीषण अपघात, लोकांची मासे गोळा करण्यासाठी झुंबड

नवी मुंबई | नेरुळमध्ये काल पहाटे माशांनी भरलेल्या ट्रकला भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर टेम्पोतील माशांचा रस्त्यावर खच पडला होता. त्यामुळे मासे गोळा करण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली होती.

एकीकडे अपघातग्रस्त वाहनं रस्त्यावर पडली आहेत तर दुसरीकडे लोकं पिशव्या भरुन मासे गोळा करुन नेत आहेत, असं चित्र यावेळी पहायला मिळालं.

पाहा व्हिडिओ-

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या