मुंबई | सुदैवाने गेलवर कुणीच बोली लावली नाही म्हणून गेल आम्हाला मिळाला, असा खुलासा किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे सहमालक नेस वाडिया यांनी केलाय.
आमच्याकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे सुरुवातीला आम्ही ख्रिस गेलवर बोली लावली नव्हती, पण दोनवेळा कोणीच बाेली लावली नाही मग तिसऱ्या वेळेला पंजाबने बोली लावली आणि गेलला 2 कोटी रकमेत खरेदी केले. यावेळी पंजाबकडे फक्त 2.1 कोटीच शिल्लक होते, असं वाडिया म्हणाले.
दरम्यान, आयपीएलमध्ये सर्वांनी नाकारलेल्या गेलवर पंजाबने दाखवलेला विश्वास गेलनं सार्थ ठरवला आहे. त्याने दोन अर्धशतकांसह एक शतक ठोकलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-बिग बॉसची अनिल थत्तेंवर मर्जी, दिलं हे महत्त्वाचं काम…
-गांधी जयंतीला होणारी ग्रामसभा रद्द करण्याच्या निर्णयावर धनंजय मुंडे भडकले
-नवरीनं नवऱ्याला पुष्पहार घालताच गोळीबार, चिमुकल्याचा मृत्यु
-रिझर्व्ह बँकेच्या महत्त्वाच्या पदी या नावांची वर्णी लागणार???
-प्रवाशांची लूट करणाऱ्या वाहनांसंदर्भात सरकारकडून मोठी घोषणा
Comments are closed.