बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रवी शास्त्रींची प्रशिक्षकपदी निवड अन् सोशल मीडियावर गदारोळ; फॅन्स म्हणतात…

मुंबई |  कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आलेल्या समितीनं टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाची आणि मुख्य स्टाफच्या नावाची घोषणा केली. रवी शास्त्री पुन्हा एकदा भारताच्या प्रशिक्षकदाचं काम पाहणार आहेत. मात्र त्यांच्या फेरनियुक्तीने सोशल मीडियावर चांगलाच भडका उडालेला पाहायला मिळाला.

रवी शास्त्रींची फेरनियुक्ती म्हणजे ही आगामी विश्चषकाच्या पराभवाची तयारी आहे, असा संतप्र सूर भारतीय फॅन्सने आळवला आहे.

प्रशिक्षकपदासाठी अर्ज केलेल्यांमध्ये शास्त्रींसह माइक हेसन, टॉम मूडी लालचंद राजपूत, रॉबिन सिंग आणि फिल सिमंस यांनी अर्ज केले होते. मात्र कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने रवी शास्त्री यांची पुनश्च एकदा निवड केली आहे.

दरम्यान, रवी शास्त्री यांचा प्रक्षिक्षकपदाचा कार्यकाळ 2021 पर्यंत असणार आहे. त्यांच्या कालावधीत भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे येत्या काळात स्पष्ट होईल.

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या ‘त्या’ आमदाराने घेतली 11 कोटींची कार!

-‘ही’ अभिनेत्री उचलणार पूरग्रस्त भागातील 1000 मुलींच्या लग्नाची जबाबदारी

-कौतुकास्पद! गावातील तरूणांनी शहिदाच्या पत्नीला नवं घर दिलं बांधून

-पूरग्रस्तांना गायी, म्हशी आणि बैलजोड्या द्या; महेश लांडगेंचं गणेश मंडळांना आवाहन

-…म्हणून मी बाळासाहेबांकडे परत गेलो नाही- नारायण राणे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More