“मॅडम, तुम्ही कांदा खात नसला तरी अर्थव्यवस्था नक्कीच खाल्ली”
नवी दिल्ली | ससंदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बुधवारी कांद्याच्या दरवाढीवर चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कांद्याचे उत्पादन का घटले?, असा प्रश्न संसदेत विचारला असता त्यावर काळजी करु नका, मी कांदा खात नाही, असं वादग्रस्त वक्तव्य निर्मला सीतारामन यांनी केल. त्यामुळं सोशल मीडियावर त्या मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाल्या आहेत.
मी जास्त कांदा, लसूण खात नाही त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. मी अशा कुटुंबातून आली आहे, ज्या ठिकाणी कांदा जास्त प्रमाणात खाल्ला जात नाही, असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं होतं.
अनेकांनी या मुद्द्यावरुन त्यांना ट्रोल केले असून तुम्ही कांदा नाही तर देशाची अर्थव्यवस्थाच खाल्ल्याचा टोला नेटकऱ्यांनी लगावला आहे.
कांदा दरवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ती पावलं उचचली असल्याचंही त्यांनी नमूद केलं. मात्र अर्थमंत्री म्हणून सीतारमन यांचे वक्तव्य हे संवेदनशून्य आणि सत्तेचा माज दर्शवत असणारे आहे, अशी टीका नेटकऱ्यांनी केली आहे.
Nirmala Sitharaman- Na khaaungi, na khaane dungi!
Madam- Modi Ji had said this about Corruption which has grown manifolds in your regime while you are suggesting this tag line for Onion which is the life line of Indian food irrespective of the regions and cuisine.#PyaazKeAansu https://t.co/7ShM3sx3lS
— Shahab Jafri (@ShahabJafri55) December 5, 2019
Nirmala Sitharaman said, “I don’t care about onion prices coz I don’t eat onions.”
We also know ma’am that you don’t eat onions, you actually eat Economy.
— IRONY MAN (@karanku100) December 4, 2019
Nirmala Sitharaman doesn’t care about the economy because she doesn’t travel economy class.#SayItLikeNirmalaTai
— PuNsTeR™ (@Pun_Starr) December 4, 2019
Nirmala Sitharaman doesn’t care about the economy because she doesn’t travel economy class.#SayItLikeNirmalaTai
— PuNsTeR™ (@Pun_Starr) December 4, 2019
Have never seen such an insensitive government at the center. When price of Onions are skyrocketing finance minister Nirmala Sitharaman says in the parliament: I don’t eat much onion and garlic. I’m from a family which doesn’t give much importance to onion and garlic.
— jatindesai (@jatindes) December 5, 2019
Corporates: Mandi ho rahi hai.
Nirmala: Sitharaman: Yeh lo 10% corporate tax cut.Common Man: Madam, onions bhut mehnga ho gaya hai.
Nirmala Sitharaman: Main kya karu, I don’t eat onions.#SayItLikeNirmalaTai— Nirmala Tai (@Vishj05) December 5, 2019
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी पुन्हा येईन’; पर्यटकाचा फिडबॅक सोशल मीडियावर व्हायरल!- https://t.co/nwpLhFUUsG #म
— थोडक्यात (@thodkyaat) December 5, 2019
गेल्या पाच वर्षांतील राजकीय आंदोलकांवरील खटले मागे घेण्याचा निर्णय घेऊ- मुख्यमंत्री – https://t.co/viMAvvyFlw @uddhavthackeray @ShivSena @NCPspeaks @INCMaharashtra @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) December 5, 2019
ठाकरे सरकारच्या ‘या’ एका निर्णयाने भाजपला मोठा धक्का?- https://t.co/oGCpQ85TIC @OfficeofUT
— थोडक्यात (@thodkyaat) December 5, 2019
Comments are closed.