Loading...

“माझ्या मंत्रीपदाबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल”

मुंबई | माझ्या मंत्रीपदाबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची आज निवड झाली. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

Loading...

माझ्यावर सोपावण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्यांना मी न्याय देऊ शकेन हे गृहीत धरूनच पक्षाने हा निर्णय घेतला आहे. दिलेल्या जबाबदाऱ्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करेन, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

आगामी विधानसभेला भाजपचा ‘अबकी बार 220 पार’चा नारा असल्याचंही चंद्रकांत पाटीलांनी सांगितलं.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-दुर्घटनांचं सत्र थांबेना; पुण्यात 90 वर्षांपुर्वीचा जुना वाडा कोसळला

-मुंबईच्या दुर्घटनेेवरून वारिस पठाण संतापले; म्हणतात ‘ही तर हत्या!’

-महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची निवड

Loading...

-कोसळलेली इमारत 100 वर्ष जुनी होती, पण अतिधोकादायक नव्हती- देवेंद्र फडणवीस

-डोंगरीत 4 मजली इमारत कोसळली; 50 लोकं अडकल्याची शक्यता

Loading...