Top News

अतिउत्साही मोदी भक्तांना अमित शहांनी दिले नम्रतेचे धडे!

नवी दिल्ली | अतिउत्साही मोदी भक्तांना भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी नम्रतेचे धडे दिले. देशभरातील तब्बल 300 कार्यकर्त्यांची त्यांनी नुकतीच शाळा घेतली.

आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. संपर्क फॉर समर्थन प्रमाणेच सोशल मीडियावर भाजपची प्रतिमा आणखी मोठी व्हावी, यावर भाजपचा भर आहे. 

दरम्यान, सोशल मीडियावर आक्रमक न होता नम्रपणे कसं उत्तर देता येईल, याबद्दल अमित शहांनी सांगितलं. सोशल मीडियावरील भाजपच्या वाढत्या विरोधाचा सामना करण्यासाठी त्यांनी हा सल्ला दिल्याचं कळतंय. 

महत्त्वाच्या बातम्या –

-मुख्यमंत्र्यांकडून कामाचं कौतुक अन् सभागृह गळायला लागलं!

-नोटाबंदीच्या काळात जुन्या नोटांचा सर्वाधिक भरणा अमित शहांच्या बँकेत!

-भाजपचा राज्य फोडण्याचा डाव आहे!- अशोक चव्हाण

-पंतप्रधान होण्यासाठी भाजप शेपटी हलवत मागे येतं!

-… म्हणून दाभोळकरांना मारण्यात आलं- गुलजार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या