नवी दिल्ली | जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयूमध्ये ‘लव्ह जिहाद’ डॉक्युमेंट्री दाखवण्यावरून डावी विद्यार्थी संघटना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये वाद झाला.
साबरमती लॉन्समध्ये विवेकानंद विचार मंचाचे विद्यार्थी डॉक्युमेंट्री दाखवत होते. तेव्हा डॉक्युमेंट्री दाखवून जातीयवाद पसरवला जात आहे, असं डाव्या विद्यार्थी संघटनेचं मत होतं. त्यामुळे हा वाद झाला.
दरम्यान, विरोधी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर अंडी आणि दगडफेक केली. त्यानंतर हा तणाव निर्माण झाला, असं आरोप डाव्या विद्यार्थी संघटनेनं केला. तर असहिष्णुतेचे दर्शन घडवल्याचा आरोप विवेकानंद विचार मंचच्या कार्यकर्त्यानी डाव्या विद्यार्थी संघटनेवर केला.
महत्त्वाच्या बातम्या –
-…अन्यथा गेल आम्हाला मिळाला नसता; पंजाबचा मोठा खुलासा
-बिग बॉसची अनिल थत्तेंवर मर्जी, दिलं हे महत्त्वाचं काम…
-गांधी जयंतीला होणारी ग्रामसभा रद्द करण्याच्या निर्णयावर धनंजय मुंडे भडकले
-नवरीनं नवऱ्याला पुष्पहार घालताच गोळीबार, चिमुकल्याचा मृत्यु
-रिझर्व्ह बँकेच्या महत्त्वाच्या पदी या नावांची वर्णी लागणार???
Comments are closed.