नवीन इमोजी थोड्याच दिवसांची पाहुणी, उद्या होणार खरा वापर

मुंबई | फेसबुकच्या लाईक ऑप्शनमध्ये आलेली नवीन ग्रेटफुल नावाची इमोजी काही दिवसांनी गायब झाली तर आश्चर्य वाटू देऊ नका, कारण ‘मदर्स डे’च्या निमित्ताने ही इमोजी देण्यात आली आहे.

जगभरात १४ मे हा मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. त्यासाठी फेसबुकने ही इमोजी दिली आहे. गेल्यावर्षी पहिल्यांदा ही इमोजी सादर करण्यात आली होती आणि मदर्स डे संपल्यानंतर काढून घेण्यात आली होती. 

अॅमेझॉनवर ग्रेट इंडियन सेल, स्मार्टफोन्ससह इतर उत्पादनांवर जबरदस्त सूट
ऑफर्स पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा…

खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा

 

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या