देश

कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय!

नवी दिल्ली | केंद्रीय गृह मंत्रालयाने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या नव्या गाईडलाईन्सनुसार फेब्रुवारी महिन्यापासून सर्वसामान्य नागरिकांसाठी स्विमिंग पूल सुरु होऊ शकणार आहेत.

चित्रपट गृहांमध्ये प्रेक्षकांची संख्या वाढणार आहे. ही नवी गाईडलाईन्स येत्या 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या या गाईडलाईन्स देशातील सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होणार आहेत.

याआधी चित्रपट गृहांमध्ये 50 टक्के प्रेक्षकांसाठी परवानगी देण्यात आली होती. आता यामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर राजकीय आणि धार्मिक आंदोलनांना परवानगी देण्याबाबतची जबाबदारी राज्य सरकारांना देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

सातवीतील मुलीचे शिक्षकासोबत पलायन; चिठ्ठीत लिहिलं धक्कादायक कारण

“बेळगाव सोडा, मुंबईही आमचाच भाग आहे”

“बाळासाहेबांचा पुतळा उभारलात, आता आनंद दिघेंचाही उभारा”

“राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही”

शेतकऱ्याच्या मुलीचा 24 तास लावणी करुन नवा रेकाॅर्ड; जन्मदात्यांसह उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या