अॅपलचे 3 नवीन आयफोन बाजारात, किमती पाहून थक्क व्हाल!

मुंबई | तरूणाईला सर्वाधिक वेड असणाऱ्या अॅपलचे 3 नवे फोन आज भारतात लाँच होत आहेत. आयफोन 10 आर, आयफोन 10 एस आणि आयफोन 10 एस मॅक्स अशी या फोनच्या मॉडेल्सची नावं आहेत. 

तिन्ही फोनचे फिचर्स आणि किंमती दमदार आहेत. आजपासून विक्रीसाठी खुले होणार आहेत. फोनच्या किमती 76 हजार 900 रूपयांपासून ते 1 लाख 44 हजार 900 पर्यंत आहेत.

दरम्यान, आयफोन 10 मध्ये 64 जीबी पासून 256 जीबी स्टोरेज आहे. तर आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्समध्ये प्रत्येकी 64 जीबी पासून 512 जीबी पर्यंत स्टोरेज आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-… तर मंत्र्यांना नागडं करून मारू- राजू शेट्टी

-सत्तेवर आल्यापासून मोदींची इच्छाशक्ती दिसली नाही- अण्णा हजारे

-राष्ट्रवादीला आणखी एक हादरा; पवारांची डोकेदुखी वाढली

-“मूर्खांचं एकमेव स्थळ म्हणजे काँग्रेस”

-मोबाईल सोडा, आधी छोट्या पिनचा चार्जर बनवून दाखवा, चौहानांचा राहुल गांधींना टोला

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या