Top News

हर्षवर्धन जाधव काढणार नवीन पक्ष; लवकरच करणार घोषणा

कोल्हापूर | मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा पहिला राजीनामा देणारे हर्षवर्धन जाधव नविन पक्ष काढण्याच्या तयारीत आहेत. याबाबत लवकरच घोषणा करू असं हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलं आहे. कोल्हापुरात बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

येत्या 27 आॅगस्टला राजकीय पक्ष काढण्यासंदर्भात मुंबईत विविध क्षेत्रातील मंडळीची बैठक बोलवली आहे. या बैठकीनंतर लगेच नवीन पक्षाची घोषणा करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळवायचं असेल तर त्यांनी वेगळा पक्ष काढावा,असं आवाहन त्यांनी मराठा ठोक मोर्चाच्यावेळी दिलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

-राज्यात सर्वात जास्त पगार नाशिक महापालिकेत- तुकाराम मुंढे

-2019 पर्यंत पुणेकरांची होणार कचराकोंडीतून कायमची सुटका!

-केरळमधील पूर हा नैसर्गिक नव्हे तर मानव निर्मित संकट आहे!

-महाराष्ट्रातही पावसाचं थैमान; यवतमाळसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस

-धक्कादायक!!! पिंपरी चिंचवडमध्ये मेमरी कार्डसाठी केली मित्राची हत्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या