मुंबई | 52 वर्षानंतर सुद्धा आपल्या सौंदर्याने लोकांना आकर्षित करुन घेणारी बाॅलिवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षीतने नृत्याच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये आपली छाप उमटवली आहे.
नृत्य आणि अभिनयासोबतच माधूरीच्या सौंदर्याला सुद्धा कोणी टक्कर नाही देऊ शकत. यातच तिने आता काळ्या ड्रेसमध्ये एक फोटोशूट केला असून तिने ते फोटोज इंस्टावर आपलोड केले आहेत.
या पोस्ट खाली माधुरी दिक्षीतने ‘शेड्स ऑफ ब्लॅक’ असं कॅपशन दिलं आहे.
वयाच्या 52व्या वर्षी सुद्धा आपल्या अभिनयाने तसेच नृत्य व सौंदर्याने लोकांच्या मनावर माधुरी दिक्षित राज्य करत असून तिच्या या फोटोजना 2 लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईल- रामदास आठवले
पुण्यात आता मास्क न घातल्यास ‘इतका’ दंड भरावा लागणार!
आम्ही दारुच नाही, गांजाही विकला असेल, पण…- सदाभाऊ खोत
शर्मिला ठाकरेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाल्या….
शरद पवार यांच्या सूचनेनंतर पुण्यातील वशाटोत्सव रद्द!