Top News मनोरंजन

KGF 2 चा टीझर वेळेच्या आधीच रिलीज; रचला नवा रेकाॅर्ड, पाहा व्हिडीओ

मुंबई | बहुप्रतिक्षित चित्रपट केजीएफ चॅप्टर2 चा टीझर अखेर रिलीज करण्यात आला आहे. टीझर रिलीज झाल्यानंतर सोशल मिडीयावर याबाबतची चांगलीच चर्चा रंगलीये.

सुपरस्टार यशच्या वाढदिवसानिमित्त या सिनेमाचा टीझर लाँच करण्यात येणार होता. मात्र दिलेल्या वेळेच्या एका दिवसाअगोदर हा टीझर लाँच करण्यात आलाय. होमबेल फिल्म्सकडून यूट्यूबवर हा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

रॉकीची आई आणि त्याचं बालपण यापासून टीझरची सुरुवात होताना दिसतेय. यामध्ये रवीना टंडन यामध्ये एका खासदाराच्या भूमिकेत असून संजय दत्त अधीराच्या लूकमध्ये दिसतोय.

या टीझरची चाहते आतूरतेने वाट पाहत होते. ही एक अॅक्शन फिल्म असून टीझरमध्ये गाड्यांचा एक शानदार अंदाज पाहायला मिळतोय.

थोडक्यात बातम्या-

“सरकारी ट्विटर हॅंडलवर सरकारनं संभाजी महाराजांचं नाव वापरणं हा गुन्हा आहे का?”

“भाजपचे सत्ताधिकारी पदाधिकारी तेव्हा झोपले होते का?”

आयुक्तांनी उचलला पोलिसांना फिट ठेवण्याचा विडा; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

ट्रम्प यांचं फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट ‘या’ दिवसापर्यंत बंद राहणार- झुकरबर्ग

CMOकडून पुन्हा औरंगाबादचा संभाजीनगर उल्लेख करत ट्विट!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या