नवी दिल्ली | धुम्रपानच नव्हे तर लठ्ठपणामुळे देखील कॅन्सरचा धोका बळावू शकतो, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिसर्च यूकेच्या अहवालानुसार 25 वर्षांखालील स्त्रियांना कॅन्सर होण्यामागील सर्वात मोठं कारण लठ्ठपणा ठरू शकेल, असं म्हटलंय.
17 वर्षांच्या आतील महिलांमध्ये जवळपास 23,000 प्रकरणांमध्ये लठ्ठपणामुळे तर 25,000 प्रकरणात धुम्रपानामुळे कॅन्सरची शक्यता आहे. 2043 पर्यंत महिलांना कॅन्सर होण्यामागील सर्वात मोठा धोका लठ्ठपणा ठरू शकते, असं अहवालात म्हटलं आहे.
पुरुषांबाबत मात्र ही आकडेवारी वेगळी आहे. पुरुषांमध्ये धुम्रपानाचे प्रमाण अधिक असते आणि तंबाखुमुळे कॅन्सर होण्याचा धोका सर्वाधिक असतो. अधिक वजनामुळे जवळपास 13 प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढतो. यामध्ये स्तन, आतडे, किडनी यांचा कॅन्सर होण्याची शक्यता सर्वाधिक असते.
महत्त्वाच्या बातम्या-
-गोव्यात नाराजीची ठिणगी; मनोहर पर्रीकरांचा वरिष्ठ नेत्यांना मंत्रीमंडळातून डच्चू
-‘न्यूड सीन’बद्दल पहिल्यांदा मला आईकडून समजलं- राधिका आपटे
-धक्कादायक!!! किस करताना संतापलेल्या बायकोनं नवऱ्याची कापली जीभ
-अवघ्या 24 वर्षीय तरुणाची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदी निवड
-नरेंद्र मोदींना सत्ता महत्वाची आहे, देशाचं भलं नाही- जितेंद्र आव्हाड
Comments are closed.