खेळ

फायनल सामन्यअगोदर न्यूझीलंडने भारतीय क्रिकेटप्रेमींना केलं ‘हे’ आवाहन!

लंडन | तुम्हाला फायनल मॅच पहायची नसेल तर तुम्ही सामन्याची तिकीटं अधिकृत वेबसाईटवर विका. त्यामुळे ज्यांना सामना पहायचा आहे, त्यांना या सामन्याची तिकीटं मिळतील. प्राॅफिट कमवण्याची एक संधी तुमच्याकडे आहे, असा सल्ला न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिमी नीशम याने भारतीयांना दिला आहे.

भारतीय संघाची विश्वचषकातली खेळी पाहता भारत नक्कीच अंतीम सामन्यात पोहोचेल, असा भारतीय क्रिकेट रसिकांना विश्वास होता. त्यामुळे भारतीय क्रिकेट प्रेमींनी आधीच अंतीम सामन्याची तिकीटं खरेदी केली होती.

मात्र न्यूझीलंडने भारताला हरवून घरचा रस्ता दाखवला. त्यामुळे भारतीयांना या सामन्यात तितकासा रस उरलेला नाही.

 

महत्वाच्या बातम्या-

-पुणे विद्यापीठातला धक्कादायक प्रकार; विद्यार्थ्यांमध्ये संताप

-शिवसेनेच्या दोन नगरसेवकांमध्ये वाद; एकाने लगावली दुसऱ्याच्या कानशिलात

-उद्धव ठाकरेंचं पीक विमा आंदोलन होऊच देणार नाही- सुभाष देशमुख

मराठा आरक्षण मिळालं… अन् शेतकऱ्याचा मुलगा झाला क्लास-2 अधिकारी!

-“…म्हणून मुंबई महापालिकेविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या