औरंगाबाद महाराष्ट्र

कोरोना घालवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात चक्क धूप आणि गोवऱ्या जाळल्या!

Loading...

उस्मानाबाद| सध्या कोरोना विषाणू देशभरात धुमाकूळ घालतोय. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 59 वर जाऊन पोहोचलीय तर महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 11 इतकी झाली आहे.

उस्मानाबाद च्या जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना व्हायरस घालवण्यासाठी चक्क धूप आणि गोवऱ्या जाळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Loading...

उद्धव ठाकरेंची व्हिडीओ काँन्फरन्सिंग झाल्यानंतर सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना कोरोना व्यवस्थापनाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्याचे आदेश होते. त्याप्रमाणं जिल्हाधिकारी दिपा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली होती.

सरकारी आयुर्वेदीक महाविद्यालयाच्या काही संशोधकांनी गोवऱ्या जाळून कसा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करता येतो याचा डेमो दाखवला. हा डेमो पत्रकार परिषदेतच दाखवण्यात आला. त्यांचं असं मत होतं की आयुर्वेदातल्या काही ग्रंथांमध्ये विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या गोष्टी असतात त्या अशाच पद्धतीच्या असतात.

ट्रेंडींग बातम्या-

ना खडसे, ना काकडे भाजपकडून राज्यसभेसाठी दुसऱ्या यादीत तिसऱ्याच नेत्याला तिकीट

सुपरस्टार रजनीकांत यांची राजकारणात एंट्री; केली मोठी घोषणा

महत्वाच्या बातम्या- 

कोरोनापासून बचावासाठी आनंद महिंद्रांनी शेअर केला ‘हा’ खास व्हिडीओ

कोरोनामुळे घाबरून जाऊ नका, काळजी करण्यापेक्षा काळजी घ्या- मुख्यमंत्री

 

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या