झाकीर नाईकच्या मुसक्या आवळण्यासाठी एनआयएचे प्रयत्न सुरु

Zakir Naik
वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरु झाकीर नाईक

मुंबई | वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरु झाकीर नाईकच्या मुसक्या आवळण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने तयारी सुरु केलीय. इंटरपोलने झाकीर नाईक विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढावी, यासाठी एनआयएने इंटरपोलला पत्र लिहिलंय. 

चिथावणीखोर भाषणांमधून समाजात तेढ निर्माण करणे, तसेच मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवाद्यांना अर्थसहाय्य केल्याचे आरोप झाकीर नाईकवर आहेत. दरम्यान, रेड कॉर्नर नोटीस काढल्यावर कुठल्याही देशाची तपास यंत्रणा झाकीर नाईकला अटक करु शकते. 

अॅमेझॉनवर ग्रेट इंडियन सेल, स्मार्टफोन्ससह इतर उत्पादनांवर जबरदस्त सूट
ऑफर्स पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा…

खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा
या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या