महाराष्ट्र मुंबई

ठाकरे कसे आहेत हे कळल्यावर लोक अंगावर कपडे ठेवणार नाहीत- निलेश राणे

मुंबई | नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे आणि ठाकरे कुटुंबीय यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच असल्याचं दिसत आहे. कारण निलेश राणे यांनी पुन्हा एकदा कडवट टीका केली आहे.

ठाकरे कसे आहेत हे कळल्यावर लोक अंगावरचे कपडे ठेवणार नाहीत, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

मातोश्रीच्या कोणत्या माळ्यावर काय व्हायचं हे मला चांगलच माहिती आहे. आमच्या नादाला लागायचं नाही, ठाकरेंची अब्रु रत्यावर काढू, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूसाठी बाळासाहेब ठाकरे जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. 

महत्वाच्या बातम्या-

-मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक पगाराची घोषणा?

-अत्यंत घाणेरड्या पातळीवर जाऊन मोदी समर्थकांची प्रियांका गांधींवर टीका

-“मोदी माझे ज्युनिअर, पण अहंकार कशाला दुखवायचा म्हणून ‘सर’ म्हणायचो” 

-मला वाटलं होतं खूप मोठा उद्रेक होईल, पण हे साले सगळे हिजडे निघाले- निलेश राणे

-गोव्याचे मंत्री म्हणतात, मनोहर पर्रिकर तर दुसरे ‘येशू ख्रिस्त’च!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या