महाराष्ट्र मुंबई

ठाकरेंनी स्वत:ची औकात ओळखावी आणि गपचूप भाजपचे पाय धरुन युती करावी- निलेश राणे

मुंबई | ठाकरे-राणे वाद अधिकच चिघळताना दिसत असून निलेश राणे यांनी ‘ठाकरे’ चित्रपटावरुन ठाकरेंवर पुन्हा एकदा जहरी टीका केली आहे. त्यांनी यासंबंधी ट्विट केलं आहे.

ठाकरेंच्या चित्रपटाने 2 दिवसात 8 कोटींची तर रणावतच्या चित्रपटाने 27 कोटींची कमाई केली. शिवसैनिकांना जबरदस्तीनं तिकिटं घ्यायला लावली नाहीतर 2 कोटींचीही कमाई झाली नसती, असं त्यांनी म्हटलं आहे.

ठाकरेंनी स्वत:ची औकात ओळखावी आणि गपचूप भाजपचे पाय धरुन युती करावी, अशी कडवट टीकाही त्यांनी केली आहे.

दरम्यान, निलेश राणेंच्या या वक्तव्यावर शिवसेना काय उत्तर देते हे पाहावं लागेल.

 

महत्वाच्या बातम्या-

-भाजपच्या खासदाराने आप-काँग्रेसच्या नेत्यांना भर कार्यक्रमात शिवी हासडली!

अमित ठाकरे, मिताली बोरुडे चा शाही विवाहसोहळा संपन्न

-“प्रियांका गांधींना इतरांना मारहाण करण्याचा आजार”

-स्वत:च्या स्वप्नाला देशाच्या स्वप्नासोबत जोडा; नरेंद्र मोदींचा नवमतदारांना सल्ला

‘राज’पुत्र अमितच्या विवाह सोहळ्याला लावली ‘या’ पाहुण्यांनी हजेरी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या