बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

छोटा पेंग्विन आता खूश झाला असेल- निलेश राणे

मुंबई | काही दिवसांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या निलेश राणेंनी आता शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना ‘छोटा पेंग्विन’ म्हणतं हिणवलं आहे. 

डान्स बार पुन्हा सुरू होत असल्याचा संबंध त्यांनी आदित्य ठाकरेंच्या ‘नाईट लाईफ’च्या मागणीशी जोडून त्यांनी ही टीका केली आहे.

छोटा पेंग्विन आता खूश झाला असेल, त्याच्या मुंबई नाईट लाईफची मागणी त्यानी देवाकडे इतकी मनापासून केली की डान्स पार चालू झाले, असं निलेश राणेंनी ट्विट करुन म्हटलं आहे.

दरम्यान, राणेंच्या या कडवट टीकेला शिवसेना कशी उत्तर देते हे पाहावं लागेल.

महत्वाच्या बातम्या-

-भाजप नेत्याने पैसे घेऊन सुद्धा नोकरी न दिल्याने तरुणाची आत्महत्या

-संघासाठी मी कोणत्याही स्थानावर खेळण्यास तयार- महेंद्रसिंग धोनी

-हिमालयाच्या मदतीला पुन्हा एकदा महाराष्ट्राचा सह्याद्री धावला!

-धक्कादायक! कांद्याच्या ढिगावरच शेतकऱ्यानं केली आत्महत्या 

-धोनीचा पुन्हा धमाका; ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताने मालिकाही जिंकली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More