महाराष्ट्र मुंबई

बाळासाहेबांचं स्मारक एका क्षणात का होऊ शकत नाही?- निलेश राणे

मुंबई | बाळासाहेबांचं स्मारक एका क्षणात का होऊ शकत नाही?, असा प्रश्न विचारत माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. त्यांनी ट्विटरवरून ट्वीट करत हा प्रश्न केला. 

सत्तेत येण्यापूर्वी शिवसेनेनं बाळासाहेबांच्या स्मारकाचा मुद्दा उचलून धरला होता. मात्र सत्तेत आल्यापासून स्मारकाची वीटही रचली नाही. याचा फायदा घेत निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढला आहे. 

दरम्यान, पुण्यातील दौऱ्यादरम्यान राम मंदिर एका क्षणात का होऊ शकत नाही? असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या–

-राजू शेट्टी प्रसिद्धीसाठी आंदोलन करत आहेत- रामदास आठवले

-मनसेनं कार्यालय फो़डलं पण शिवराय आणि गणपती बाप्पाचा मान राखला!

-संभाजी भिडेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे- रामदास आठवले

-त्या 16 धनगर मुलांसोबत काय झालं?; अजित पवार यांची धक्कादायक माहिती

-तिनं देशासाठी ‘सुवर्ण’ जिंकलं, तेव्हा तिची जात ‘गुगल’ होत होती!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या