पुणे महाराष्ट्र

…अन्यथा प्रकाश आंबेडकरांना महाराष्ट्रात राहता येणार नाही; निलेश राणेंचा इशारा

पुणे | मराठा आरक्षण हा आमचा अधिकार असून प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा द्यावाच लागेल, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात राहता येणार नाही, असं निलेश राणे यांनी म्हटलंय. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. 

राणे समितीवर आंबेडकर चुकीचं वक्तव्य करतात. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, त्यास विलंब व्हावा यासाठी आंबेडकरांचे प्रयत्न सुरु आहेत, असं राणे म्हणाले.

दूध आंदोलनावर आम्ही खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत आहोत, त्यांनी निकाल लावावा, असंही निलेश राणे यांनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-… अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही; खडसेंनी सरकारला खडसावलं

-रसगुल्ले मिळाले नाहीत म्हणून नवरीच्या आई-बापाला बेदम मारहाण

-नरेंद्र मोदींच्या ताफ्यापुढे बैलांची झुंज; सुरक्षा यंत्रणांची एकच धावाधाव

-शेतकऱ्याला जगवणाऱ्या दुधाच्या धंद्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही- अजित पवार

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत मंडप कोसळला; 20 जण जखमी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या