मराठा आंदोलकांवरील केस कधी मागे घेणार?, निलेश राणेंचा सवाल

मुंबई | श्री शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंवरील खटले सरकारने मागे घेतल्यामुळे माजी खासदार निलेश राणे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. कायदा सगळ्यांसाठी समान असायला हवा? असं ट्विट त्यांनी केलं आहे.

मराठा समाजाच्या मुलांवरचे सगळे केसेस पण मागे घेतले पाहिजेत? कायदा समान असला पाहिजे सगळ्यांसाठी? मराठा तरुणांनी दंगली नाही तर आंदोलन उभं केलं समाजासाठी? असं त्यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, सरकार संभाजी भिडेंवर मेहरबान झालं आहे. सरकारनं संभाजी भिडे आणि त्यांच्या साथीदारांविरोधातील 6 खटले मागे घेतले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-नाना पाटेकरांवरील आरोपांप्रकरणी तनुश्री दत्ता खरंच 10 वर्षे गप्प होती का?

-राफेल डील तर बोफोर्सचा बाप आहे- संजय राऊत

-SBI चा ग्राहकांना झटका; ATM मधून दिवसाला फक्त 20 हजारच काढता येणार!

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेचे अत्यंत गंभीर आरोप

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमावर ‘अमूल’च्या 6 संचालकांचा बहिष्कार

-…नाहीतर जनता बंड करेल; शिवसेनेचा भाजपला इशारा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा