बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेना पक्ष लिहून चाटून सत्तेत आला यात काही नवल नाही”

मुंबई | खोलीत दोन हाणा पण बाहेर साहेब म्हणा ही त्यांची जुनी सवय आहे, असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चाललं पाहिजेे. तसेच घटनाबाह्य काम करणार नाही हे शिवसेनेकडून लिहून घेतलंय, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. यावर बोलताना निलेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

कोणीही शिवसेनेला टपली मारून जातं हल्ली. शिवसेना पक्ष लिहून चाटून सत्तेत आला ह्यात काही नवल नाही, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

दरम्यान, शिवसेना चाटूगिरी करूनच सत्तेत आली हे जग जाहीर आहे, अशा शब्दांत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या- 

निवडणुकी आधी जे भाजपत गेले त्या सगळ्यांची वाट लागली- धनंजय मुंडे

“अशोक चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्याचा शब्दशः अर्थ घेऊन चालणार नाही”

महत्वाच्या बातम्या- 

महाविकास आघाडीचा साहित्यिकांना दे धक्का; अशासकीय नियुक्त्या रद्द

दात कोरून पोट भरण्याचे उद्योग; शिवसेनेची केंद्र सरकारवर टीका

हातात बूट घेऊन देवेंद्र फडणवीस स्टेजवर, रूपाली चाकणकर म्हणतात…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More