सगळे शिवसैनिक वाईट नाहीत पण जे अंगावर येतील त्यांना फेकून टाका- निलेश राणे

सगळे शिवसैनिक वाईट नाहीत पण जे अंगावर येतील त्यांना फेकून टाका- निलेश राणे

रायगड | सगळे शिवसैनिक वाईट नाहीत पण जे अंगावर येतील त्यांना फेकुन टाका, असं वक्तव्य माजी खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी केलं आहे. त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

काही जण निलेश राणेला रायगडात येऊ देणार नाही, असं म्हणत होते त्याच रायगडमधील माणगावात जाऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेतला, असं निलेश राणे म्हणाले आहेत.

खासदार अनंत गिते हे निष्क्रीय खासदार आहेत, अशी टीका देखील निलेश राणेंनी केली आहे.

दरम्यान, निलेश राणेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेना आणि त्यांच्यातला वाद वाढतच आहे.

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेस खासदारांकडून ‘फेकु बँके’च्या 15 लाखांच्या नकली चेकचं वाटप

भाजप आणि शिवसेनेचा पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं- अजित पवार

लखनऊमधून प्रियांका गांधी थेट रॉबर्ट वाड्रांच्या भेटीला

काँग्रेस खासदाराची कार संसदेत घुसली; जवानांनी रोखल्या बंदुका!

उदयनराजेंच्या हमे तुमसे प्यार कितना…गाण्याला सातारकरांचा टाळ्या शिट्यांनी प्रतिसाद

Google+ Linkedin