‘संजय राऊत तू जिथे दिसशील तिथेच…’; निलेश राणेंची जीभ घसरली

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

मुंबई | नेहमीप्रमाणे सकाळी माध्यमांशी संवाद साधत असताना पत्रकारांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याबद्दल प्रश्न विचारला असताच खासदर संजय राऊत (Sanjay Raut) भडकले. यावेळी त्यांनी राणेंवर सडकून टीका केली.

संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर टीका केली आहे. यावेळी पत्रकारांनी नारायण राणे यांच्या टीकेबद्दल विचारलं असता, ते XXX आहे, अशा शब्दांत राऊत यांनी राणेंवर टीका केली.

संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. निलेश राणेंनी संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत राऊतांवर निशाणा साधला आहे.

भिकारचोट संज्या राऊत तू जिथे दिसशील तिथेच फटके घालणार, तुला आता सोडणार नाही, अशा शब्दात निलेश राणे यांनी राऊतांवर टीका करत थेट धमकी दिलीये. तसेच चु XX उद्धव ठाकरेला संज्या डुबवणार, अशी घणाघाती टीका देखील राणेंनी केलाये.

महत्त्वाच्या बातम्या-

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe