खेळ

नीरजच्या भाल्याचा नेम हजार नंबरी; साधला विक्रमी ‘सुवर्ण’वेध!

जकार्ता | आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने स्वतःचाच विक्रम मोडीत काढत भालाफेकमध्ये सोमवारी सुवर्ण पदक पटकावले. त्यासोबतच आशियाई स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्ण जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.

भारताचे खेळाडू मिल्खा सिंह यांच्या 1958 मधील विक्रमाशी नीरजने सोमवारी बरोबरी केली. एकाच वर्षात राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकणारे मिल्खा सिंग हे एकमेव भारतीय आहेत.

दरम्यान, त्यांच्यानंतर आता नीरजने हा भीम पराक्रम केला आहे. गोल्डकोस्टमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नीरजने सुवर्ण कामगिरी केली होती. 

महत्त्वाच्या बातम्या-

-सत्तेतून भाजपला घालवू, मगच पंतप्रधान कोण त्याचा विचार करू!

-दारूड्या पोराला तर बापही नाकारतो; जितेंद्र आव्हाडांचं सनातनवर टीकास्र

-निवडणुकांसाठी मतपत्रिकाच वापरा; शिवसेनेसह 17 राजकीय पक्षांची मागणी

-…तर पुन्हा भाजप सरकारला लोक निवडून देणार नाहीत- शरद पवार

-डिझेल आणि पेट्रोल भाव पुन्हा भडकले!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या