महाराष्ट्र मुंबई

निरंजन डावखरेंच्या विजयामुळे राष्ट्रवादीचं ते स्वप्न अखेर अपूर्ण!

मुंबई | कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरे यांचा दणदणीत विजय झाला आहे. या विजयामुळे गद्दारांना धडा शिकवण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. 

ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील काही लोकांकडून त्रास होत असल्याचा आरोप करत निरंजन डावखरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर नवी मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात गद्दारांना धडा शिकवण्याची भाषा करण्यात आली होती. 

दरम्यान, राष्ट्रवादीने या निवडणुकीत आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावली होती, मात्र आमदार जितेंद्र आव्हाड यांचे विश्वासू नजीब मुल्ला चक्क तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

महत्त्वाच्या बातम्या –

-अखेर कोकणात भाजपचेच ‘डाव’खरे; तब्बल 23 तासांनी लागला निकाल

-कपिल पाटील यांच्याकडून विनोद तावडे, चंद्रकांत पाटील यांचे हिशेब चुकते!

-उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री असतील- रामदास कदम

-सत्तेच्या लालसेपोटीच विरोधक एकत्र; समाजाशी देणं-घेणं नाही!

-काँग्रेस दहशतवाद्यांचं मनोबल वाढवतंय; रवीशंकर प्रसाद यांची टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या