नवी दिल्ली | दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडातील आरोपींना माफी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात आली होती.
आरोपींना फाशीची शिक्षा दिल्याने त्यावर पुनर्विचार याचिका न्यायालयात दाखल केली होती. मात्र कायद्याची चुक असल्यास गुन्हेगारी प्रकरणात पुनर्विचार करता येतो, असं म्हणत न्यायालयाने याचिका फेटाळून लावून शिक्षा कायम ठेवली आहे.
दरम्यान, आता या आरोपींना राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या–
-विधानसभेत भुजबळ आणि मुनगंटीवार यांच्यात हमरीतुमरी
-…तर संभाजी भिडेंवर कारवाई करू- मुख्यमंत्री
-…तर मुख्यमंत्र्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली असती- अजित पवार
-मनसेला आणखी एक धक्का; महापौर ललित कोल्हेंचा भाजपमध्ये प्रवेश
-धक्कादायक!!! 99 वर्षीय वृद्धाचा 10 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार