महाराष्ट्र मुंबई

दिवाळीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून नव्या योजनेची घोषणा!

नवी दिल्ली | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तिसऱ्या आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा केली आहे. दिल्लीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली.

ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत अर्थव्यवस्था आणखी सुधारेल. त्याचबरोबर बँक क्रेडिटमध्ये 5.1 टक्के वाढ झाली. तर आरबीआयने भारतीय अर्थव्यवस्था चांगलं काम करत असल्याचा संकेत दिले आहेत, अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली.

कोरोनाविरुद्ध लढणं हे सर्वात मोठं आव्हान होतं. आवश्यक उपाययोजना केल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था सावरतेय आहे असंही निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, 1 सप्टेंबर 2020 पासून 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वन नेशन वन रेशन कार्ड लागू करण्यात आलं आहे. 68.6 कोटी लाभार्थ्यांना याचा फायदा झाला, असंही निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

‘शवसेना’ म्हणत अमृता फडणवीसांची शिवसेनेवर बोचरी टीका, म्हणाल्या…

“ज्यानं मराठी बाईचं कुंकू पुसलं त्याला वाचवण्याचा प्रयत्न दिल्लीपासून होतोय”

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्मा टीमसोबत रवाना झाला नाही, कारण…

“भाजपची कित्येक ठिकाणी डिपॉझिट जप्त झालीय, त्यांनी आत्मपरीक्षण केलं तर आम्ही सुद्धा करु”

शेतकऱ्यांसाठी उर्जामंत्री नितीन राऊतांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या