नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेत मोदी सरकार 2.0 चा अर्थसंकल्प सादर करत आहेत.
भारत रोजगार देणारा देश बनला आहे. आता पायाभूत सुविधा देण्यावर आमचा भर असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.
2022 पर्यंत प्रत्येक गावात वीज पोहचवण्याचा मानस, उज्ज्वला योजना आणि सौभाग्य योजनेद्वारे देशात मोठे बदल करण्यात येणार आहे, असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आमच्या सरकारने ‘परफॉर्म, रिफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म’च्या सिद्धांतावर काम केलंय, आता नव्या भारताचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोडली ‘ही’ परंपरा
-ब्रायन लारा म्हणतो विराट ‘रनमशीन’ पण मी ‘या’ खेळाडूचाच जबरा फॅन
“पक्षाने माझ्या मुलावर कारवाई करावी, हा वाद मी संपवू इच्छितो”
-“राहुल गांधी मैदान सोडून पळणारे पळपुटे आणि भित्रे”
-आयटीच्या मित्रांनो आयुष्य वाया घालवू नका; असं लिहून त्यानं आत्महत्या केली!
Comments are closed.