नवी दिल्ली | मोदी सरकार-2 चा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सादर करत आहे.
देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यावर्षी आर्थिक बजेट सादर करत आहे. मात्र निर्मला सीतारामन यांनी आतापर्यंत सुरू असलेली परंपरा मोडली आहे.
संसदेमध्ये दाखल होताना अर्थमंत्री सुटकेस घेऊन पोहोचतात. पण निर्मला सीतारामन चोपडी(बही खाता) हातात घेऊन दाखल झाल्या. यावरून सध्या चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, आजच्या बजेटमध्ये सर्व सामान्यांना काय मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-ब्रायन लारा म्हणतो विराट ‘रनमशीन’ पण मी ‘या’ खेळाडूचाच जबरा फॅन
“पक्षाने माझ्या मुलावर कारवाई करावी, हा वाद मी संपवू इच्छितो”
-“राहुल गांधी मैदान सोडून पळणारे पळपुटे आणि भित्रे”
-आयटीच्या मित्रांनो आयुष्य वाया घालवू नका; असं लिहून त्यानं आत्महत्या केली!
-She Is Back, ‘या’ अभिनेत्रीची बिग बाॅस-2 मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री
Comments are closed.