नवी दिल्ली | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत आहेत. केंद्रीय अर्थमत्री निर्मला सितारामन यांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडण्यास सुरूवात केली.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाचे वाचन करताना सुरूवातीलाच महाराष्ट्रासाठी एक मोठी घोषणा केली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नाशिक आणि नागपूर मेट्रोसाठी मोठी आर्थिक तरदूत जाहीर केली आहे.
नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 5 हजार 976 कोटी तर नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटीची तरतूद जाहीर केली आहे.
थोडक्यात बातम्या-
कोरोना लसीसंदर्भात निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा!
नव्या आरोग्य आणि कल्याण योजनांसाठी ‘इतक्या’ हजार कोटींची तरतूद- निर्मला सीतारामन
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच करण्यात आला ‘हा’ बदल
‘शरद पवारांवर टीका केल्याशिवाय आमचा पक्ष वाढूच शकत नाही’; चंद्रकांत पाटलांची कबुली
आठवीच्या मुलीने गळफास लावून केली आत्महत्या; पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड