नवी दिल्ली | कंपन्यानी आपला कामगारांचा पीएफ उशिराने जमा केला तर मालकाकडून कोणतेही दंडात्मक शुल्क आकारले जाणार नाही, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केली आहे.
उशिराने पीएफ भरला तर कंपनी मालकाला कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. सरकारच्या या निर्णयामुळे खासगी कंपन्या तसेच उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोना महामारीमुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळावी म्हणून सरकारने उद्योगधंदे आणि खासगी संस्थांना अनेक गोष्टींमध्ये सवलती जाहीर केल्या आहेत.
दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी उद्योग, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रांसाठी भरीव आर्थिक तरतूद केलीये.
थोडक्यात बातम्या-
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LIC चे खासगीकरण निश्चित
अर्थमंत्र्यांकडून PM आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेची घोषणा!
महाराष्ट्रासाठी निर्मला सीतारामन यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
कोरोना लसीसंदर्भात निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा!
नव्या आरोग्य आणि कल्याण योजनांसाठी ‘इतक्या’ हजार कोटींची तरतूद- निर्मला सीतारामन