संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या लेखकांना फाडा- नितेश राणे

सोलापूर | छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल कुणीही काहीही लिहिलं तर खपवून घेऊ नका. जे बदनामीकारक लिखाण करतात त्यांच्या पुस्तका बरोबर लेखकाला फाडा ,त्यांचा कार्यक्रम करा आणि मग फोन करा, असं काँग्रेसचे आमदार नितेश राणे म्हणाले. ते बार्शीत मराठा आरक्षण एल्गार मेळाव्यात बोलत होते.

महाराजांची बदनामी करणाऱ्याचं काय करायचंय ते करा, मग मला फोन करा, मी पोलीस स्टेशनमधून सोडवण्यासाठी येतो. असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, आमच्या महापुरूषांची बदमानी करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाहीत, अशी धमकीही त्यांनी यावेळी दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

-आरएसएस पंतप्रधान मोदींना बळीचा बकरा बनवणार!

-मी शरद पवारांचा चक्रधारी; मलाच माढ्याचं तिकीट मिळायला हवं!

-नानांनी तनुश्रीला व्हॅनीटी व्हॅनमध्ये बोलवलं आणि…

-रूपाली चाकणकरांवर अश्लील शेरेबाजी करणाऱ्या मुंडे समर्थकांवर गुन्हा दाखल!

-पुण्यातील मुठा कालवा तिथं राहणाऱ्या लोकांमुळेच फुटला!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या