आमदार नितेश राणेंविरुद्ध खंडणीचा गुन्हा, अटकेची शक्यता

Nitesh Rane
नितेश राणे

मुंबई | काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्याविरोधात सांताक्रुझ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जुहू येथील हॉटेल एस्टेलाचे मालक हितेश केसवानी यांच्याकडे खंडणी मागितल्याचा आणि हॉटेलची तोडफोड केल्याचा आरोप नितेश राणे यांच्यावर आहे.

नितेश राणे भागीदारीसाठी धमकावत असल्याचा आरोपही आहे. याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी दोघांना अटक केलीय. तसेच नितेश राणे यांनाही अटक होण्याची शक्यता आहे. 

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या