Top News राजकारण

पहिल्या घरातील गोष्टी निस्तरा; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

मुंबई | राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रातील हिंदुत्वाच्या मुद्यांवरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र याच मुद्द्यावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

नितेश राणे यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. संजय राऊतांनी काही वर्षांपूर्वी सामनाच्या रोखठोक सदरातील संदर्भ देत आता यालाही तुम्हाला प्रत्युत्तर द्यायचंय का, असा सवाल राणे यांनी विचारला आहे.

“यावरही उत्तर द्यावं असं वाटत नाही का…मिस्टर सीएम? की नेहमीप्रमाणे हे फक्त राजकारण होतं? इतरांना दोष देण्याआधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांवर टीका केलीये.

महत्त्वाच्या बातम्या

‘बऱ्याच गोष्टी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते’; अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

हे वागणं बरं नव्हं! महेंद्रसिंग धोनीवर नेटिझन्स संतापले

वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपात? उर्जामंत्र्यांचं धक्कादायक ट्विट

कलम 370 हटवलेला दिवस काश्मिरसाठी काळा दिवस; मेहबूबा मुफ्तींचा हल्लाबोल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या