Nitesh Rane
- महाराष्ट्र, मुंबई

शिवसेनेची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यासाठी नितेश राणेंचं पत्र

मुंबई | शिवसेनेची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यासाठी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी गिनीज बुकच्या संचालकांना पत्र लिहिलं आहे. राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेऊ, असा इशारा शिवसेनेकडून वारंवार दिला जातो. हा एक विश्वविक्रम असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

नितेश राणे यांनी गिनीज बुकला लिहिलेलं पत्र-

Nitesh Rane - शिवसेनेची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यासाठी नितेश राणेंचं पत्र

या बातमीवर तुमची कमेंट लिहा