गुगल मॅपचा ‘यू टर्न’साठी नवा शब्द ‘उद्धव ठाकरे’- नितेश राणे

मुंबई | गुगल मॅपने यू-टर्नसाठी नवा शब्द दिलाय, तो शब्द म्हणजे उद्धव ठाकरे, अशा शब्दात काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुखांवर निशाणा साधलाय.

भाजपने दिलेले राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना शिवसेनेने विरोध दर्शवला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा दिला.

अलिकडच्या शिवसेनेने वेळोवेळी भूमिका बदलल्या आहेत. बाळासाहेब असते तर कोणत्याही परिस्थितीत आपल्या निर्णयावर ठाम राहिले असते, अशा प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. 

 

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या