महाराष्ट्र मुंबई

“काय पायगुण आहेत या मुख्यमंत्र्यांचे, जे कधी नाही झालं ते सगळं होत आहे”

मुंबई | मुंबईसह आसपासच्या शहरांमधील वीज पुरवठा खंडित झाला आहे. तसेच अनेक लोकल देखील थांबल्या आहेत. वीज पुरवठा खंडीत झाल्यानं भाजपचे नेते नितेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

काय पायगुण आहेत या मुख्यमंत्र्याचे, बसल्या पासुन जे कधी नाही ते सगळ होत आहे, असा टोला नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय.

आता काय फक्त Dinosour आणि Alien दिसायचे राहिले आहेत. त्यामुळे आता ते ही कदाचित दिसतील, असंही नितेश राणेंनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेस नेत्या खुशबू दिल्लीसाठी रवाना, भाजपत प्रवेश करण्याची शक्यता

सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का? कुठे आहे वीज मंत्री?- आशिष शेलार

वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर कंगणाने शेअर केला राऊतांचा ‘तो’ फोटो, म्हणाली

भाजपला मोठा धक्का; मोदींची पसंत असलेल्या ‘या’ मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या