Top News

नितेश राणेंना आॅडिओ क्लिप भोवणार; पोलिसांकडे तक्रार दाखल

बीड | काँग्रेसचे आमदार नितेश राणेंना कथीत संभाषणाची क्‍लिप भोवणार आहे. नितेश राणे आणि रूपाली पाटील यांच्याविरोधात परळी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मराठा आंदोलनातील नेते सरकारकडे पैसे आणि महामंडळांची मागणी करत असल्याचा उल्लेख असलेली आमदार नितेश राणे व रुपाली पाटील यांच्यातील कथीत संभाषणाची क्‍लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे मराठा मोर्चेकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला.

दरम्यान, हे बदनामीचे षडयंत्र असून आंदोलन स्थगित करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मुठभर मराठा घराण्यांमुळेच मराठा समाज अडचणीत आला- सदाभाऊ खोत

-होय… मी कबुल करतो, भाजपबरोबर जाणं ही माझी चूक होती- राजू शेट्टी

-राष्ट्रवादीच्या महिला सदस्याचा गुंडाने पोलिस ठाण्यातच दाबला गळा!

-अकोल्यातील ‘आप’च्या नेत्याची बुलडाण्यात हत्या; शहरात खळबळ

-माणदेशी एक्सप्रेस ललिता बाबर बनणार उपजिल्हाधिकारी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या