बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नितेश राणेंचे अत्यंत गंभीर आरोप, ‘धर्माच्या नावाखाली मुलीवर…’; पाहा व्हिडीओ

मुंबई | विधिमंडळ अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी भाजप आमदार नितेश राणेंनी विधानसभेत अत्यंत गंभीर आरोप केले. धर्माच्या नावाखाली मुलींवर अत्याचार होत असल्याचा धक्कादायक मुद्दा नितेश राणेंनी विधानसभेत मांडला.

पाहा व्हिडीओ-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More