देश

गरिब आणि वंचित जनतेला समर्पित असा अर्थसंकल्प- नितीन गडकरी

नवी दिल्ली | आज अर्थमंत्री पियुष गोयल यांनी भाजप सरकारचा सहावा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आजचा अर्थसंकल्प गरिब व वंचित जनतेला समर्पित असा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6 हजार रुपये मिळणार असल्याने त्यांना मोठं पाठबळ मिळेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

देशातील मध्यमवर्ग विविध समस्यांचा सामना करत असतो. पण आयकराचा स्लॅब वाढवल्याने त्यांना मोठा आधार मिळेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

आजचा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने ऐतिहासिक असून सर्व वर्गाला दिलासा देणारा आहे, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-शहीद पतीच्या पुतळ्यासोबत सेल्फी काढून पत्नीने साजरा केला लग्नाचा वाढदिवस

-5 लाखांपर्यंत करमुक्ती करण्याची लोकांची मागणी पूर्ण केली- पंतप्रधान

-“गरिबांना शक्ती आणि शेतकऱ्यांना बळ देणारा हा अर्थसंकल्प”

तुमच्या अकार्यक्षम,अहंकारी कारभारानं शेतकऱ्यांचं जीवन उद्धवस्त केलं- राहुल गांधी

गरीबांची एवढी थट्टा-मस्करी कोणत्याच सरकारनं केली नव्हती- जितेंद्र आव्हाड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या