आपल्या राजकीय वारसाबद्दल नितीन गडकरी म्हणाले…

संग्रहीत फोटो

नागपूर | केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरींनी आपल्या राजकीय वारसदाराबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे. माझा राजकीय वारसदार माझा मुलगा, माजी बायको कधी असणार नाही, असं त्यांनी मराठा जागर एक दिवसीय अधिवेशनचा कार्यक्रमात सांगितलं.

भाजपच्याच एखाद्या कार्यकर्त्याला मी माझा राजकीय वारस करणार असं नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे गडकरींची घराणेशाही राजकारणात नसणार हे स्पष्ट झालं.

दरम्यान, नागपुरात एखादा उद्योजक २ हजार रोजगार आणणार असेल तर मी त्याचे पायही धरायला तयार आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-…पण आधी मला एक किस दे, अनू मलिकने केली होती मागणी; या गायिकेचा आरोप

-एन.डी.तिवारींच्या अंतिम दर्शनात मुख्यमंत्री योगी आणि मंत्र्यांचा हास्यकल्लोळ! व्हिडिओ व्हायरल

-‘जलयुक्त शिवार’चा फुगा फुटला, कुठे आहेत ती १६ हजार गावं? अजित पवारांचा सवाल

-…. अखेर मुहूर्त ठरला; या दिवशी चढणार बाजीराव-मस्तानी बोहल्यावर!

-सदाशिव लोखंडेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर; शिवसेना प्रमुखांची घोषणा!