मुंबई | सध्या मुंबई गोवा चौपदरीकरणाचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत आहे, या महामार्गाच्या गुणवत्ता आणि दर्जाबाबत चौकशी करण्यात यावी, असं पत्र रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठवलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या पुर्व भागात सह्याद्रीची उंच भिंत आहे आणि पावसाचे प्रमाण खुप जास्त आहे, त्यामुळे रस्त्याची दुरावस्था होते, असं वायकर यांनी सांगितलं.
दरम्यान, मातीचे थर टाकून त्यावर क्राँक्रीटीकरण केलं जातं, पहिल्या पावसात माती वाहून जातं, असंही त्यांनी पत्रात लिहिलंय.
महत्त्वाच्या बातम्या –
-शिर्डी संस्थानाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा!
-अभिनेता प्रकाश राज यांना जीवे मारण्याची धमकी!
-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का!
-… तर खासदारकीचा राजीनामा देईन- नारायण राणे
-घटस्फोटित पत्नी व मुलाला सांभाळणे ही पतीचीच जबाबदारी!