अवनी प्रकरणी नितीन गडकरींची सुधीर मुनगंटीवारांना क्लीन चीट

संग्रहीत फोटो

नागपूर | अवनी प्रकरणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चीट दिली आहे. ते नागपुरात बोलत होते. 

अवनी वाघिणीला मारल्याप्रकरणी राजकारण सुरु आहे. सुधीर मुनगंटीवार यांचा राजीनामा मागणं चुकीचं आहे, असं गडकरी म्हणाले. 

वाघिणीने 13 आदिवासींना मारले ते कुणाला दिसले नाही. याप्रकरणी जे राजकारण सुरु आहे त्याची कीव येते. सुधीर मुनगंटीवार चांगले काम करत आहेत, असं ते म्हणाले. 

दरम्यान, ही जमीन कुठल्याही उद्योगपतीला दिली जात नाहीये, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

महत्त्वाच्या बातम्या-

-युतीसाठी शिवसेनेला हात जोडून विनंती करत आहे- चंद्रकांत पाटील

-बाळा… त्यांना खायला घालू नकोस, अरे ते आपल्या मुंबईचे महापौर आहेत!

-मेनका गांधींच्या भावना मी समजू शकतो- मुख्यमंत्री

-…नाहीतर त्या नक्षलवादाचे नेतृत्व मी करेन- उदयनराजे भोसले

-काँग्रेसच्या महिला सचिवांना गँगरेपची धमकी; भाजप नेत्यांवर आरोप