बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मागील वेळेपेक्षा जास्त जागा यावेळी जिंकू, मोदीजीच पुन्हा पंतप्रधान असतील- नितीन गडकरी

नागपुर |  मागील वेळेपेक्षा जास्त जागा यावेळी आम्ही जिंकू आणि यावेळी सुद्धा मोदीजीच पुन्हा पंतप्रधान असतील, असं भाकित केंद्रिय मंत्री नितीन गडकरींनी केलं आहे.

मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणीजी यांच्याविषयी सन्मान कायमच आमच्या मनात आहे. मात्र प्रत्येक क्षेत्रात पिढी बदलत असते, असं म्हणत त्यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. ते ‘एबीपी माझा’च्या विचारसंहिता या कार्यक्रमात बोलत होते.

माझा निवडणूक अर्ज भरायला माझ्या जातीची 500 माणसे सुद्धा नव्हती. आम्ही जातीचं राजकारण कधी करत नाही आणि करणारही नाही, असंही ते म्हणाले.

दरम्यान, भाजप हा कोणत्याही एका माणसाचा पक्ष नाही की परिवाराचा पक्ष नाही, असं म्हणत त्यांनी काँग्रेसला चिमटा काढला.

महत्वाच्या बातम्या-

-विरोधकांकडे भूमिका नाही, पैसे आहेत; त्यांनी त्याचा जपून वापर करावा- शरद पवार

-EVM आणि VVPAT मध्ये घोळ होऊ नये यासाठी नाना पटोलेंची हायकोर्टात याचिका

-‘दौंडला सुनेचा नमस्कार तर बारामतीला लेकीचा नमस्कार’; कांचन कुल यांच्या प्रचाराचा फंडा

-उद्योगपती आनंद महिंद्रांचं सगळ्यांना प्रेरणा देणारं ट्वीट; ट्वीटमध्ये म्हणतात…

-सदाभाऊ खोत राजू शेट्टींवर तुटून पडले; घेतला खरपूस समाचार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More