महाराष्ट्र मुंबई

…नाहीतर जनता पिटाईदेखील करते- नितीन गडकरी

मुंबई | लोकांना स्वप्न दाखवणारे लोक दाखवणारे नेते आवडतात. पण स्वप्न पुर्ण केली नाहीत तर जनता त्यांची पिटाईदेखील करते. त्यामुळे अशीच स्वप्न दाखवा जी पुर्ण होतील, असं सूचक वक्तव्य भाजपचे नेेते नितीन गडकरींनी केलं आहे. 

मी स्वप्न दाखवणाऱ्या नेत्यापैकी नाही. पण जे बोलतो ते 100 टक्के ‘डंके की चोट’ पर करतो, असंही गडकरी म्हणाले.संघटेनेला बळकट बनवा, असा सल्लाही त्यांनी त्यावेळी पक्षाला दिला. 

शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले हाजी अराफत शेख यांच्या पुढाकारानं भाजपच्या वाहतूक संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. 

दरम्यान, अभिनेत्री ईशा कोप्पीकर यांना ‘नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या महिला अध्यक्षपदी’ नियुक्ती करण्यात आली आहे. 

महत्वाच्या बातम्या-

“…म्हणून मी ‘त्या’ दिवशी फक्त दीड तास झोपलो”

-“आमच्याकडचे रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे आणि तुमच्याकडचे…”

“मैदान मारायच्या बाता करताय आणि शुन्यावर बाद होताय”

-पुण्यातून निवडणूक लढायची आहे मग पाच कोटी खर्च करण्याची तयारी ठेवा- अशोक चव्हाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या